परकीय शत्रुंच्या छाताडावर पाय ठेवून १८०० वर्षे या हिदुस्थानावर आपली दहशत निर्माण करत राज्यकारभार करणारा आणि राजेशाही थाटात मिरवणारा माझा धनगर समाज आज निद्रावस्थेत आहे/गाढ झोपी गेला आहे.
एकेकाळी राजा समाज असणारी आमची औलाद आज गुलामगीरीत का वागतेय??? मनगटाच्या जोरावर तलवारीने वार करून अखंड भारत एका छत्रीखाली आणणाऱ्या राजा सम्राट अशोकाच्या इतिहासाचे आम्ही मानकरी, अटकेपार झेंडा गाढणाऱ्या राजे मल्हारराव होळकर यांच्या इतिहासाचे साक्षीदार आम्ही, २८ वर्षे दिल्लीच्या तख्तावर बसून हिदूस्थानाच्या विशाल भू-भागावर राज्य करणाऱ्या रणरागीनी राजमाता अहिल्याबाई होळकरांचे मावळे आम्ही, शुरवीर यशवंतराव होळकरांचे वारसदार आम्ही असे असताना तळपत्या तलवारीचा अन् आमच्या नसानसातून वाहणाऱ्या सळसळत्या रक्ताचा जणू काय आम्हाला विसरच पडलाय... धनगर समाजाचं नाव घेताच चळचळ कापणाऱ्या जाट रोहिल्यांना यमसदनी पाठवणारी आमची औलाद आज घोंगडी पांघरून गाढ झोपी कशी काय गेली? लाज वाटतेय माझी मला अरे मी कोणत्या समाजात जन्माला आलोय? ज्या समाजाला आमचाच आमच्या पूर्वजांनी रचलेला जर इतिहासच आठवत नसेल तर आम्ही काय खाक इतिहास घडवू शकतो?
आज देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली पण आमच्याच हक्काच्या आरक्षणासाठी आम्हाला भिक मागावी लागतेय ही सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ठ म्हणावी लागेल. अरे जिथं घोंगड्याच्या इशाऱ्यावर वरूणराजा सुद्धा बरसतो मग आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी प्रस्थापीतांच्या पाया पडायची वेळ तुम्हा-आम्हावर का आली? आपल्यातच जर एकी असती तर आज त्या प्रस्थापीतांवर आमचे बूट चाटायची वेळ आली असती. पण मराठा आणि ब्राह्मण हे दोन्ही समाज असे आहेत की धनगर समाजाला कधीच वरती येवू देत नाहीत आणि आपणही आपल्यातच एकमेकांची डोकी फोडत बसलो तर आपली मर्कटलीला पाहत बसणारे मराठा-ब्राह्मण आपल्याला कधीच सत्तेवर येवू देणार नाहीत.
म्हणून बांधवांनो आजतरी एकत्र या नाहीतरी उद्याची आपली भावी पीढीसुद्दा तुमच्या-आमच्या सारखीच गुलामगीरीत जगेल.
आपलाच एक समाजबांधव.
✍️नितीनराजे अनुसे
जागा हो धनगर

No comments:
Post a Comment