आज काल राज्यभरातून मला कॉल्स येवू लागले. ठराविक कॉल काही कारणामुळे मी रिसीव्ह करु शकलो नाही. त्याबद्दल मी माफी मागतो पण ज्यांचे रिसीव्ह केले त्यातील भरपूर जनांनी माझ्याकडून लिहल्या गेलेल्या लेखांचे समर्थन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्दा दिल्या त्या सर्वांचा मी आभारी आहे, तर काहीजन कॉल करून लेख आवडल्याचे सांगत विनंती करु लागले की राजे हा १८ तारखेचा मोर्चा खूप महत्वाचा आहे.
मग माझी ट्यूबच पेटली की आरं जर १८ मार्च २०१५ चा मोर्चा खूप महत्वाचा वाटत असेल तर मग मागे पंढरपूर-बारामती आरक्षणासाठीची पदयात्रा काय मुर्ख म्हणून काढली होती का?? २१ जुलै पासून अमरण उपोषण करणारे समाजबांधव मुर्ख होते का?? जागो जागी चक्का जाम करुन प्रत्येक तहसिल कार्यालयावर मोर्चे काढले आंदोलने केली ती सर्व व्यर्थच का??? समाजकंटकावरती माझ्या वाघांनी शाई हल्ला केला पण त्यांच्यावरती अमाणूष अत्याचार केला गेला मग ते समाजासाठी लढणारे वाघ काय मुर्खच समजायचे का??? काहीजण आत्मदहनासाठी तयार झाले होते त्यांनाही मुर्खच समजायचं का?? मुंबई मध्ये देखिल १ अॉगस्ट रोजी चक्का जाम करत रेल्वे रोखो देखिल केला होता अनेक तरुणांना पोलीस कोठडी देखिल झाली मग तो आरक्षणासाठीचा संघर्ष काय मुर्ख म्हणून केला होता का?? एवढेच नव्हे तर या संघर्षामध्ये माझ्या धनगर समाजातील आई-बहिणी रस्त्यावर उतरल्या होत्या मग त्यापण मुर्खच होत्या का??? पाठीमागे विकास महात्मेंनी ४ जानेवारीला धनगर समाज मेळावा आयोजित केला होता मग धनगर समाजच मुर्ख म्हणायचा की धनगर समाजातील नेते???
मला समजावून सांगताय मोर्चा खूप महत्वाचा आहे मग तुम्ही मागच्या पंढरपूर-बारामती पदयात्रेत होता का??? जर मोर्चामध्ये सामील झाला असता तर आज बोलला नसता की १८ मार्चचा मोर्चा खूप महत्वाचा आहे म्हणून...
६० ते ७० समाजबांधव पंढरपूर मध्ये आरक्षण बाबतीत चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते त्यातूनच बारामतीला पायी (पैदल) जाण्याचा निर्णय झाला मग लोकांनी हातात हात दिले, कोणालाच माहीत नव्हतं नेमकं आपल्याला करायचाय काय पण पंढरपूर वरतून निघालेली पदयात्रा बारामतीला पोहचेपर्यंत अनेक नेते आणि लाखो लोक एकत्र आले होते त्यावेळी जखमी झालेल्या वाघासारखा लाखोंचा पेटून उठलेला जनसागर शरद पवारांच्या बंगल्यासमोरून जात होता त्यावेळची अशी परिस्थीती होती की पेटून उठलेले लोक काय करतील ते सांगता येत नव्हतं मग त्या पवारांच्या बंगल्याचं काय झालं असतं ??? तिथली सिक्योरिटी सुद्धा घामाघूम झाली होती याचा थोडा विचार करा पण ती परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी एकच वाघ त्या बंगल्यासमोर उभा होता म्हणून पेटून उठलेले, जखमी वाघासारखे चिडलेले लाखो लोक त्या वाघाकडं बघून फक्त घोषणाबाजी करत स्टेडियमच्या दिशेने निघून गेले अन्यथा मा.महादेवजी जानकर साहेब जर तिथं नसते तर त्या लाखो लोकांनी शरद पवारांचा बंगला पेटवून टाकला असता जमिनदोस्त केला असता. याची माहीती तुम्हाला असायला हवी मग १८ मार्च च्या मोर्चा बद्दल धनगर समाजाच्या चमच्यांची कानभरणी करणारे शरद पवार आज कुठे असते त्याचा अंदाज तुम्हीच लावा मग मला सांगा कोणता मोर्चा महत्वाचा आहे ते.
मी पदरचं बोलतोय किंवा माझ्या खिशातलं लिहतोय अशातला विषय नाही पण वास्तविकता काय आहे त्यावरती चर्चा करुन विचारविनीमय करावा.
काही समाजबांधवांनी मला विचारलं की समाजात दुमत झाले आहे ते असे की मोर्चामध्ये सामील व्हावे की नाही ???
खरंतर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे की नेमकं करायचं तरी काय?? जरी नेत्यांनी राजीनामं दिलं तर मग जायचं कोणासोबत??? असं कोणतं नेतृत्व आहे की जे धनगर समाजाला तारु शकतं???
तर मग बांधवांनो शरद पवारांना जाऊन विचारा की राष्ट्रीय समाज पक्ष हा नक्की कोणता पक्ष आहे तर शरद पवार देखिल सांगतील की हा धनगरांचा पक्ष आहे. दुसरा प्रश्न त्यांना विचारा की महादेवजी जानकर कोण आहेत तर ते कोणताही अवधि न डवडता बोलतील की महादेव जानकर हा धनगरांचा नेता आहे. मग तुम्ही-आम्ही कोणत्या रक्ताच्या औलादी आहोत याची जाणीव तुम्हा-आम्हाला नाही का???
आजपर्यंत आपल्या धनगर समाजाला एक सक्षम नेतृत्व नव्हते म्हणून धनगर समाजाची पिछेहाट झाली. पण जिथं प्रस्थापितच बोलू लागलेत की महादेव जानकर धनगर समाजाचा नेता आहे. तो फिर हम-तुम कौनसी मीठ्ठी के बने है।
१८ मार्चचा मोर्चा तुम्हाला यासाठी महत्वाचा वाटत असेल की धनगर समाजाला ST चं आरक्षण मिळो अथवा न मिळो त्याचं सारं श्रेय शरद पवारांच्या पदरात पडावं यासाठीच ना????
माझा हेतू आरक्षणाला विरोध करणं नव्हे तर एकसंघ होऊनच आरक्षण हिसकावून घेवू एवढाच हेतू आहे. यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ काहीही नाही फक्त माझ्या भोळ्या-भाबड्या अन अज्ञान समाजाला आपल्या हक्काचं ST चं आरक्षण मिळायला हवं हीच माझी तळमळ आहे.
१८ मार्च ला हजारो समाजबांधव जीवाचं रान करून मोर्चात सहभागी होतील पण लक्षात ठेवा जे सत्ता असताना आरक्षण देवू शकले नाहीत उलट धनगर समाजाला ST चं आरक्षण मिळू नये म्हणून पिछड, मोघे आणि पुरके यांना धनगर समाजाविरोधात उभं ठाकण्यास प्रवृत्त करणारं बांडगुळ तुम्हाला काय आरक्षण देणार???
जानकर साहेबांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला होता त्यामुळे जानकर साहेब हेच धनगर समाजाचे खरे नेते ठरले आणि आताही जर त्यांनीच हा मुद्दा लावून धरला तर महाराष्ट्राचं नेतृत्व धनगर समाजाकडं जाईल आणि भविष्यात महादेव जानकर हाच एक बलाढ्य नेता तयार होईल मग मुठबर असलेल्या २००-३०० प्रस्थापित पवार पाटील देशमुख फडणवीस ठाकरेंना घरात बसावं लागल या भीतीनंच शरद पवारांकडून १८ मार्च च्या मोर्चाची डाळ शिजवण्यात आली आहे आणि तुम्ही उतावळे बनून आरक्षणाची पोळी खायची या हेतूनं १८ तारखेला तोंड वर करून निघाला आहात पण तुम्हाला पोळी तर दूरची गोष्ठ आहे तिथं साधं शिजलेल्या डाळीचं कोळूनि सुद्धा तुम्हाला भेटणार नाही.
कारण,
धनगर समाजाला वर येवू द्यायचं नाही अन धनगरांना एकच नव्हे तर दोन दोन घोंगडी टाकून झोपवा असे सांगणार्या यशवंतराव चव्हाणांची राजकीय औलाद म्हणजे त्याचं नाव शरद पवार आहे मग प्रकाश शेंडगे, आण्णासाहेब डांगे, वडकुते, रुपनर, दत्ता मामा भरणे इ.ना मला विचारायचं आहे की तुम्ही बुजूर्ग आहात ज्ञानी आहात मग तुम्ही नक्की धनगर समाजासाठी काम करताय का धनगर समाजाच्या विरोधात????
जर धनगर समाजाचं काम करायचं असेल तर मग सक्षम, हुशार आणि जातिवंत धनगर असलेल्या नेत्यासोबत जाऊन आरक्षण हिसकावून घ्या नायतर मग तुमची अवस्था काय असेल हे मी सांगायची गरज पडणार नाही १८ तारखेला धनगर समाजच दाखवून देईन तुम्हाला....
आपलाच एक समाज बांधव
- नितीनराजे
@ जागा हो धनगर
[+917666994123]
[Facebook.com/jagaho.dhangara]
[nitsanuse.blogspot.com]

No comments:
Post a Comment